Ferfar #34436 · सासवड
पुरंदर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अंजना महेंद्र शितोळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रमिला ज्ञानेश्वर शितोळे ऐवजी अंजना महेंद्र शितोळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पुरंदर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. हनो/कावि/17022026, दि. 05/06/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/03/2026 ते 25/03/2026 मधील नोंदणी क्र.पी- P - 25156191 अन्वये प्रमिला ज्ञानेश्वर शितोळे ऐवजी अंजना महेंद्र शितोळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .