सातबारा Watch

← सासवड

Ferfar #34440 · सासवड

पुरंदर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
386/3/1, 386/3/2/1, 386/3/2/2
Talathi
हरिश्चंद्र तात्याबा फरांदे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 खातेदार:सोमनाथ आत्माराम भोंगळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर साधना सहकारी बँक लि. हडपसर पुणे शाखा सासवड ता.पुरंदर जि. पुणे यांचेकडून दिनांक 15/10/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 6000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निंबधक पुरंदर यांचे कडील रिन्क्व्हेन्स दस्त क्रमांक 567/2026, दि. 13/01/2026 बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 193/25/26, दिनांक 12/01/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.