Ferfar #34454 · सासवड
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/3
- Talathi
- हरिश्चंद्र तात्याबा फरांदे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
खातेदार:रेश्मा विजय कामथे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आवास फायनासर्स लिमिटेड यांचेकडून दिनांक 23/03/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1950000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निंबधक पुरंदर यांचेकडील रिन्क्व्हेन्स दस्त क्रमांक 13257/2026, दि. 13/10/2026 बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.