सातबारा Watch

← सासवड

Ferfar #34457 · सासवड

पुरंदर, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
83/10, 83/7
Talathi
हरिश्चंद्र तात्याबा फरांदे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 चुक दुरुस्ती पत्र - लिहून देणार संगिता माणिक इंदलकर तर्फे कुलमुखत्यारधारक म्हणून सुभाष दत्तात्रय फडतरे यांनी बाजूस दाखल गट क्रमांक 83/7, 83/10, 83/11 मधील चुकदुरुस्ती पत्र लिहून देणार यांचे मालकी हक्काचे क्षेत्र 00 हे. 01 आर पैकी संपुर्ण मिळकत चुकदुरुस्ती पत्र लिहून घेणार सुभाष दत्तात्रय फडतरे यांना दुय्यम निंबधक पुरंदर यांचेकडील चुकदुरुस्ती दस्त क्रमांक 12595/2026, दि. 24/09/2026 रोजी चुकदुरुस्ती पत्र करुन दिले असे. दुय्यम निंबधक पुरंदर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 484/2024, दि. 15/01/2024 मध्ये सुची 2 मध्ये सर्व्हे क्रमांक 83/11 मधील 00 हे. 01 आर असा उल्लेख केलेला होता, परंतु दुय्यम निंबधक पुरंदर यांचेकडील चुकदुरुस्ती दस्त क्रमांक 6825/2026, दि. 19/06/2026 मध्ये सुची 2 मध्ये सर्व्हे क्रमांक 83/10 ऐवजी 83/11 मधील 00 हे. 01 आर असा उल्लेख केलेला होता. परंतु लिहून देणार यांचा सर्व्हे क्रमांक 83/7, 83/10, 83/11 मध्ये मिळून 00 हे. 01 आर क्षेत्र असलेने दुय्यम निंबधक पुरंदर यांचेकडील चुकदुरुस्ती दस्त क्रमांक 12595/2026, दि. 24/09/2026 दस्तान्व्ये नोंद केली असे. अशी दुरुस्ती चुकदुरुस्ती पत्रान्वये केली असे. अर्ज व दस्ताचे झेरॉक्स वरून नोंद करून दप्तरी दाखल असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.