Ferfar #34458 · सासवड
पुरंदर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026
लिहुन घेणार : सासवड वि. का. सेवा सह. सोसा. मर्या., सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.
लिहुन देणार : बाळासाहेब केशवराव इनामके रा. सासवड यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 343/1,348/10,355/15,356/12,356/7,359/5ग क्षेत्र 0.4600 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.