Ferfar #14522 · निरा - शिवतक्रार
पुरंदर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/2ब/2अ/1
- Talathi
- मयूर सोमनाथ पाटोळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
लिहुन घेणार : भैरवनाथ विविध कार्य . सेवा सह संस्था मर्या, गुळुंचे ,ता . पुरंदर ,जि .पुणे
लिहुन देणार : रामचंद्र विश्वास निगडे रा. निरा - शिवतक्रार यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 12/2ब/2अ/1 क्षेत्र 7.0800 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.