सातबारा Watch

← निरा - शिवतक्रार

Ferfar #14530 · निरा - शिवतक्रार

पुरंदर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
19/1, 19/4अ, 19/6, 19/9, 44/29
Talathi
मयूर सोमनाथ पाटोळे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : शिवतक्रार वि . का . सेवा सह . संस्था मर्या, शिवतक्रार ,ता .पुरंदर ,जि . पुणे लिहुन देणार : पुष्पा पांडुरंग जेधे रा. निरा - शिवतक्रार यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 19/1,19/4अ,19/6,19/9,44/29 क्षेत्र 7.2400 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.