Ferfar #757 · घोडखल
राजगड, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126
- Talathi
- रविकिरण सिताराम पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मौजे घोड्खल येथील जमीन गट नं 126 वरील खातेदार महेश मधुकर थोपटे यांनी राजेंद्र वि.का.स सोसायटी माणगाव यांचेकडील 490 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला इकरार बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.