सातबारा Watch

← कोशीमघर

Ferfar #387 · कोशीमघर

राजगड, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
रविकिरण सिताराम पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मौजे कोशिमघर येथील जमीन गट नं.49 वरील खातेदार नामदेव मारुती कडू यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पानशेत यांचेकडील कर्ज र.रु.३५०००/- हे 134 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पानशेत यांचेकडील पत्र PANSHET/MKCC/NOC/2026-27 दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.