Ferfar #3480 · पाबे
राजगड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
निवृती हनवती रेणुसे यांनी असा अर्ज दिला की बाजुस दाखल केलेल गट क्र. 377, 414, 646, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1510 व 2094 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली निवृती हनवती रेणुसे ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे या पुर्वीच ७/१२ सदरी दाखल होती सबब अर्ज व फेरफार पाहुन लोंद केली असे कागद संचिका गाव दफ्तरी दाखल असे