Ferfar #821 · वरोती बु.
राजगड, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- सखाराम कुशाबा दगडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026
लिहुन देणार:-
मंदा प्रकाश कोंडे मान्यता देणार नवनाथ प्रकाश कोंडे , तेजस प्रकाश कोंडे , जयश्री राजु गाडे ,योगेश शहाजी शिळीमकर ,शशिकला शहाजी शिळीमकर , अक्षदा अनंता पवार , सोनाली संदीप लुगडे , कुलमुखत्यार धारक म्हणुन नवनाथ प्रकाश कोंडे - - -रा. वरोती बु.(खाता क्रमांक558) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 86, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1650 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1075 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रणजित विष्णूपंत सांगळे , (खाता क्रमांक :-375) गट/सर्व्हे क्रमांक 86 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1075 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3170 दिनांक 30/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंदीचा दस्त क्रमांक 3170 प्रमाणित करते वेळी दस्त उपलब्त न झाल्याने यापूर्वी फेरफार क्रमांक 814 रद्द करण्यात आला आहे तथापी दस्त उपलब्त झाल्याने हि फेर नोंद धरण्यात आली असे.