सातबारा Watch

← हारपुड

Ferfar #302 · हारपुड

राजगड, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
11, 67, 88
Talathi
सखाराम कुशाबा दगडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 गाव मौजे हारपुड येथील वारस नोंद फेरफार क्रमांक 291 ची नोंद घेताना गावी पांडुरंग दगडू कुमकर या नावाच्या दोन व्यक्ती असल्याने व गावी एक व्यक्ती पांडुरंग दगडू कुमकर हि दिनांक 02 / 07 / 2025 रोजी मयत झाल्याने त्यांचा मुलगा रविंद्र पांडुरंग कुमकर यांनी वारस नोंदी साठी अर्ज दाखल केला होता त्याप्रमाणे गावी फेरफार क्रमांक 291 ने वारस नोंद घेण्यात आली आहे परंतु हयात असलेल्या पांडुरंग दगडू कुमकर यांचे खाते क्रमांक 25 आणि 135 वर मयत पांडुरंग दगडू कुमकर यांच्या वारस नोंदीचा अमंल झाला आहे . त्यामुळे हयात पांडुरंग दगडू कुमकर यांचे नाव कमी होऊन मयत पांडुरंग दगडू कुमकर यांच्या वारसांची नावे हायत व्यक्ती पांडुरंग दगडू कुमकर यांचे खाते क्रमांक 25 आणि 135 वर म्हणजेच बाजुस दाखल केलेल्या गट क्रमांकच्या जमिनीवर दाखल झाले असल्याने या फेरफार ने हयात व्यक्ती पांडुरंग दगडू कुमकर यांचे नाव नवीन खाते क्रमांक 209 ने दाखल करण्यात आले आहे. अर्ज , फेरफार , प्रतिध्यापात्र व सातबारा हजर केल्यावरून नोंद केली असे.