Ferfar #257 · खोपडेवाडी
राजगड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11-09-2026
लिहुन घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे. जा क्र. २१ / २०२६ दिनांक ३० /०४ /२०२६ श्रीनाथ कृपा नागरी सह.पतसंस्था मर्या.परिंचे, शाखा नसरापूर ता. भोर जि. पुणे.मुख्य कार्यालय सासवड
लिहुन देणार : दत्तू रावजी जोरकर रा. खोपडेवाडी यांनी दिनांक 10/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 151936.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108,80 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तू रावजी जोरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २१/२०२६ दिनांक 10/06/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 151936.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.