Ferfar #4039 · विंझर
राजगड, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 794
- Talathi
- गजानन तुळशीराम चोपडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मा.उपविभागीय अधिकारी भोर उपविभाग भोर यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/अपिल/3/2018 दिनांक 11/11/2022 प्रमाणे बाजुस दाखल केलेल्या गटावरील फेरफार क्र. 1141 प्रमाणे खरेदी देणार तुकाराम गणू नलावडे यांचे नाव कमी करुन खरेदी घेणार सुनिल भिका पिसे यांचे नावे 0.1633 आर क्षेत्र दाखल करुन ७/१२ दुरुस्त केला असे उपरोक्त आदेशान्वये नोंद केली असे आदेशाची प्रत गाव दप्तरी दाखल असे