सातबारा Watch

← आस्कवडी

Ferfar #952 · आस्कवडी

राजगड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
137/1, 137/2
Talathi
सुधाकर गंगाधर सोनवणे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदिप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई शाखा वडगाव धायरी पुणे तर्फे कार्यालय प्रमुख श्री. निलेश हनुमंत गाढवे गहाणखत लिहुन देणार : मोहन नामदेव पोकळे ,मोहिनी मोहन पोकळे रा. आस्कवडी यांनी दुय्यम निबंधक वेल्हा यांचेकडील दस्त क्रमांक 7536-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137/1, 137/2 क्षेत्र 0.0480 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन नामदेव पोकळे ,मोहिनी मोहन पोकळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.