सातबारा Watch

← अंबवणे

Ferfar #1090 · अंबवणे

राजगड, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
सुनिल बाजीराव पाटोळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/09/2026 खातेदार:रावसो विठोबा शिंदे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मांगदरी वि का सेवा सह सोसा मर्या कोळवडी यांचेकडून दिनांक 17/04/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतमांगदरी वि का सेवा सह सोसा मर्या कोळवडी यांचेकडील पत्र/ दाखला ०७/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. सदर अर्ज हा pde तील असून वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.