सातबारा Watch

← कोदवडी

Ferfar #1218 · कोदवडी

राजगड, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
376
Talathi
नेहा गोवर्धन बंड
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - रामराज्य सहकारी बँक लि शाखा कोंढवा पुणे गहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत गणपत मोरे रा. कोदवडी यांनी दुय्यम निबंधक वेल्हा यांचेकडील दस्त क्रमांक 7234-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 376 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत गणपत मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.