सातबारा Watch

← वेळु

Ferfar #5448 · वेळु

भोर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
431
Talathi
सतीश शिवाजी काशीद
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे मु न १४१ /२०२६ आदेश दिनांक : 15/07/2026 मा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर भोर यांचेकडील रे मु न १४१ /२०२६ दिनांक 15 /०७/२०२६ नुसार 1)काळूराम तुकाराम पांगारे 2) किसाबाई उर्फ केसुबाई तुकाराम पांगारे ३) लक्ष्मिबाई सीताराम पांगारे 4)वैष्णवी सीताराम पांगारे 5) सविता विलास गोगावले 6) कल्याणी लहू गोगावले ७) कोमल सुनील गोगावले ८) छाया निलेश वाल्हेकर 9) बनुबाई सखाराम पांगारे १०)राजू सखाराम पांगारे ११) सोमनाथ सखाराम पांगारे भोर येथील मे . सिव्हील जज्ज ज्यूनिअर डीव्हीजन सो यांचेकडील रे मु न १४१ /२०२६ दिनांक 15/०७/२०२६ नुसार मौजे वेळू येथील गट नंबर ४३१ मधील खाते क्रमांक ७४ मध्ये 1)काळूराम तुकाराम पांगारे 2) किसाबाई उर्फ केसुबाई तुकाराम पांगारे यांची नावे गट क्रमांक ४३१ मधील सामायिक खाते क्रमांक ७४ मध्ये दाखल केले असे मा भोर येथील मे . सिव्हील जज्ज ज्यूनिअर डीव्हीजन सो यांचेकडील रे मु न १४१ /२०२६ दिनांक 15/०७/२०२६ नुसार नोंद केली असे