सातबारा Watch

← कासुर्डी खे.बा.

Ferfar #3076 · कासुर्डी खे.बा.

भोर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
264
Talathi
रविराज प्रभाकर मैंद
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हनो/ कावी/५७४/२०२६ आदेश दिनांक : 29/09/2026 तहसीलदार भोर यांचेकडील आदेश क्र.हनो/ कावी/५७४/२०२६ दिनांक २९/९/२०२६ नुसार मौजे कासुर्डी खे.बा. येथील गट.न. २६४ मधील ७/१२ वर रखमाबाई काळुराम पांगारे ऐवजी रखमाबाई काळुराम कटके अशी दुरुस्ती करणेत यावी संबंधित आदेश व कागदपत्रे गावदप्तरी जमा करणेत यावी.