सातबारा Watch

← कासुर्डी खे.बा.

Ferfar #3081 · कासुर्डी खे.बा.

भोर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
261/1
Talathi
रविराज प्रभाकर मैंद
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : माऊलीकृपा को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि. तर्फे शुभम रोहिदास शिळीमकर गहाणखत लिहुन देणार : दिपक शंकर जगदाळे रा. कासुर्डी खे.बा. यांनी दुय्यम निबंधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) यांचेकडील दस्त क्रमांक 31660-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 261/1 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक शंकर जगदाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.