Ferfar #3408 · शिवरे
भोर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026अर्जदार शशिकांत श्रीपती डिंबळे यांनी अर्ज व कागदपत्रे सादर केलेवरुन, मौजे शिवरे येथील जमीन गट नं. ७५, १०३ मधील खातेदार कै. संभाजी श्रीपती डिंबळे हे दिनांक १५/०७/२०२३ रोजी शिवरे येथे मयत झाले असून, त्यांना वारस पुढीलप्रमाणे
१) शशिकांत श्रीपती डिंबळे वय-८४, नाते – भाऊ
२) शिवाजी श्रीपती डिंबळे वय- ७० , नाते – भाऊ
३) वसंत श्रीपती डिंबळे मयत नाते – भाऊ
अ) नंदकुमार वसंत डिंबळे वय- ५६, नाते – पुतण्या
ब) अरुण वसंत डिंबळे वय- ५४, नाते – पुतण्या
क) जयश्री वसंत डिंबळे वय- ५० , नाते – पुतणी
ड) संगीता अरुण इंगूळकर वय- ६० , नाते – पुतणी
इ) सुमन वसंत डिंबळे वय- ७५ , नाते – भावजय
४) यशवंत श्रीपती डिंबळे , मयत , नाते- भाऊ
अ) विजयकुमार यशवंत डिंबळे वय- ६२, नाते – पुतण्या
ब) बाळकृष्ण यशवंत डिंबळे वय- ५५, नाते – पुतण्या
क) भीमाबाई साहेबराव इंगळे वय- ५० , नाते – पुतणी
ड) चंद्रभागा नंदकुमार शेलार वय- ४५ , नाते – पुतणी
इ) शकुंतला यशवंत डिंबळे वय- ६२, नाते – भावजय
५) लक्ष्मीबाई काशिनाथ इंगूळकर मयत , नाते- बहीण
अ) बापूराव काशिनाथ इंगूळकर वय- ६५, नाते – भाचा
ब) किसन काशिनाथ इंगूळकर मयत , नाते – भाचा
ब१ ) सुधीर किसन इंगूळकर वय- ४५ , नाते – मुलगा
ब२) मंगल किसन इंगूळकर वय- ६० , नाते – पत्नी
६) इंदुबाई भगवंत जगताप , मयत नाते- बहीण
अ) अरुण भगवंत जगताप वय- ६५, नाते – भाचा
ब) अशोक भगवंत जगताप वय- ६०, नाते – भाचा
क) शांताराम भगवंत जगताप वय- ५८, नाते – भाचा
ड) कांताराम भगवंत जगताप वय- ५६, नाते – भाचा
इ) बेबी दादा पासलकर वय- ५० , नाते – भाची
वरील प्रमाणे कायदेशीर वारस आहेत परंतु कै. संभाजी श्रीपती डिंबळे यांनी त्याचे हयातीमध्ये दिनांक २५/१०/२००२ रोजी लिहून ठेवलेल्या अनोंदणीकृत मृत्युपत्र नुसार मौजे शिवरे येथील त्याचे हिस्सेस असणारे जमीन गट नं. ७५, १०३ मधील क्षेत्र हे त्याचा भाऊ शशिकांत श्रीपती डिंबळे यांना मिळावी असे लिहून ठेवलेने मौजे शिवरे येथील जमीन गट नं. ७५, १०३ वरील संभाजी श्रीपती डिंबळे यांचे नाव कमी करून शशिकांत श्रीपती डिंबळे यांचे नाव दाखल केले. अर्ज , प्रतिज्ञापत्र, मृत्यूदाखला , मृत्युपत्र यावरून नोंद करून फायलीसदाखल असे.