Ferfar #5121 · वर्वे खुर्द
भोर, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 353
- Talathi
- महेश रामदास माने
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026
लिहुन देणार:-
खंडु रामा भोरडे,शंकर रामु भोरडे (संमती देणार),ज्ञानेश्वर रामु भोरडे (संमती देणार), विकास शंकर भोरडे (संमती देणार), चंद्रकांत खंडू
उफ खंडेराव भोरडे (संमती देणार), आकाश ज्ञानेश्वर भोरडे (संमती देणार) तफ दस्तऐवज प्रवेशासाठी कु .मु. रईस अझीझ कलानांडी यांचे गट/सर्व्हे क्रमांक353, संपूर्ण क्षेत्र 1.0950 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.13 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुषमा सुपडू भालेराव , (खाता क्रमांक :-3297)गट/सर्व्हे क्रमांक 353 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.13 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक वेल्हा जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6399 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.