Ferfar #2252 · वर्वे बुद्रुक
भोर, पुणे · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- महेश रामदास माने
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 33, वर पूर्वी दाखल केलेला ७/१२ सदरी दाखल असलेला गोविंद बाळू भोरडे,संतोष बाळू भोरडे यांच्या नावासमोरील असणारा अपाक जनक वडील बाळु निवृत्ती भोरडे हा शेरा गोविंद बाळू भोरडे,संतोष बाळू भोरडे यांचे वय झालेने अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.