Ferfar #2323 · कांजळे
भोर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : कांजळे वि का सह सोसा लि, मु पो वर्वे बु ता भोर ,जि पुणे
लिहुन देणार : महेंद्र राजाराम कामठे रा. कांजळे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 107,117,293 क्षेत्र 2.4880 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.