Ferfar #3414 · कुरंगवडी
भोर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026
अधिकारी : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग
आदेश क्रमांक : एस 10 2026 प्र क्र 170 वने 03 फ़ 3
आदेश दिनांक : 23/04/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक- एस 10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3) दिनांक 23/04/2026 लगत मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे (महसूल शाखा) यांचेकडील पत्र क्र. फॉरेस्ट/कावि/145/2026 दिनांक 13/05/2026 अन्वये वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख / गाव नमुना 7/12 मधील भोगवटादार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबध्द कार्यक्रम व त्याअनुषंगाने शासन परिपत्रकातील परिशिष्ट अ निकष 1 नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे बाजूस दाखल गटाचे सध्यस्थितीत कब्जेदार सदरी असलेल्या राखीव वन नावात बदल करून शासन निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन असे नाव अधिकार अभिलेखात दाखल केले व इतर हक्क सदरी भारतीय वन अधिनियम, १९२७ च्या कलम 23 ची बंधने लागू "केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी" असा शेरा दाखल केला असे. आदेशाची प्रत संचिका दप्तरी दाखल असे.