Ferfar #9777 · केळवडे
भोर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 09-09-2026
नोंदीचा प्रकार: सेल सर्टिफिकेट
सेल सर्टिफिकेट लिहून देणार : 1) मे.गीता स्पेशालिटीज तर्फे प्रो.प्रा. माणिक भास्कर आपटे तर्फे सेल सर्टिफिकेट धारक सिकॉम लिमिटेड तर्फे अधिकृत अधिकारी यशवंत गणपतराव खेडकर यांचे मौजे केळवडे येथील गट क्र. 89 यांसी क्षेत्र 18 आर व 189/2 यांसी क्षेत्र 78 आर हे त्यांनी
2) आरुषी स्पेशालिटीज केमिकल्स तर्फे संचालक संदिप बाळकृष्ण पंडित तर्फे सेल सर्तीफिकॅते धारक सिकॉम लिमिटेड तर्फे अधिकृत अधिकारी यशवंत गणपतराव खेडकर यांचे मौजे केळवडे येथील गट क्र. 192 यांसी क्षेत्र 49 आर व 191/3 यांसी एकूण क्षेत्र 15 आर हे त्यांनी
सेल सर्टिफिकेट लिहून घेणार : कायनोव्हेशन आयटीईएस प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत अधिकारी मंजिरी शामकांत सोनवणे
यांना दुय्यम निंबधक भोर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5331 दिनांक 02/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.