Ferfar #9787 · केळवडे
भोर, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 571/1/ब/प्लॉट/3
- Talathi
- चैताली अमोल जाधव
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026
लिहुन देणार:-
तेजस किशोर कोंडे रा. केळवडे(खाता क्रमांक 11762) यांचे गट क्रमांक 571/1/ब/प्लॉट/3, बिगरशेती क्षेत्र 1.3862 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3862 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गीतांजली निखील पायगुडे ,शकुंतला रमेश धुमाळ ,शितल अमोल कोंडे (खाता क्रमांक :-11885)गट क्रमांक 571/1/ब/प्लॉट/3 बिगरशेती क्षेत्र 1.3862 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भोर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6628 दिनांक 01/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 510000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.