सातबारा Watch

← नसरापुर

Ferfar #3718 · नसरापुर

भोर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
145/1/2/प्लॉट/19
Talathi
अतुल बाळासो निर्मळ
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-08-2026 लिहुन घेणार : नेरेविभागनगरी सहपतसंस्था मर्याभोर यांचा स्थावर जप्ती आदेश, ६१.मंगळवार पेठ भोर लिहुन देणार : शमीर इब्राहीम मुलाणी   रा. नसरापुर यांनी दिनांक 29/07/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1490318.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 145/1/2/प्लॉट/19 वर बोजा दाखल करणेबाबत वसुली अधिकारी यांचेकडील पत्र क्रमांक १२०/२०२६ दिनांक 04/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1490318.00/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.