Ferfar #3009 · जांभळी
भोर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
लिहून देणार : पुणे जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या पुणे
लिहून घेणार : शंकर परसू खुटवड, चंद्रकांत परसू खुटवड, शेवंता महादेव खुटवड, विठ्ठल महादेव खुटवड, रोहिणी दिनेश गायकवाड
लिहून घेणार यांनी लिहून देणार यांचेकडून घेतलेले सर्व कर्ज व्याजासह परत केले असलेने, लिहून देणार यांनी जा. क्र ५७१/२०२६ दिनांक २१/१०/२०२६ ने गट क्रमांक ७८१, ४८७ वर फेरफार क्रमांक ४०४ दिनांक १०/०१/१९८९ ने ७१२ सदरी असलेला बोजा कमी करण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिलेने ७१२ सदरी दाखल "दि महाराष्ट्र स्टेट को.ऑफ.लॅ.डे.बँक उपशाखा भोर" नाव कमी केले असे.अर्ज, दाखला प्रत संचिका दप्तरी दाखल असे.