Ferfar #2080 · हरिश्चंद्री
भोर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169
- Talathi
- डी.एल. शिखरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026
लिहुन घेणार : अजित मल्टि स्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटी, हडको रोड सासवड तालुका पुरंदर जी पुणे
लिहुन देणार : सतिश बाळासाहेब खुटवड रा. हरिश्चंद्री यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,70,774.00/- कर्ज घेऊन गट नंबर 169 मधील क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जा क्रमांक वसुली /आधी -३७/बोजा नोंद/९३/२०२६ दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,70,774./- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.