सातबारा Watch

← दिवळे

Ferfar #2393 · दिवळे

भोर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
219, 257, 338, 399, 431, 433, 434, 440, 447, 721
Talathi
डी.एल. शिखरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : दिवळे वि.का.सेवा सह.सोसा., दिवळे ता.भोर जि.पुणे लिहुन देणार : अमोल पांडूरंग पांगारे रा. दिवळे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 219,257,338,399,431,433,434,440,447,721 क्षेत्र 7.3010 वर रक्कम रुपये 6,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. जा क्र 1/63 दि 15/10/2026 ची इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.