Ferfar #3133 · कापुरव्होळ
भोर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : विविध विकास सहकारी सोसायटी कापूरव्होळ, कापूरव्होळ ता भोर जी पुणे
लिहुन देणार : सचिन जगन्नाथ वीर रा. कापुरव्होळ यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 137/6,137/7 क्षेत्र 5.9700 वर रक्कम रुपये 8,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. दि.16/10/2026 ची इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.