सातबारा Watch

← कापुरव्होळ

Ferfar #3136 · कापुरव्होळ

भोर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
197/1
Talathi
डी.एल. शिखरे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : (कर्ज देणार) विघ्नहर्ता नागरी सहकारी पतसंस्था मर्या किकवी -केंजळ ता भोर जि पुणे गहाणखत लिहुन देणार : सचिन वसंत मालुसरे ,संतोष वसंत मालुसरे रा. कापुरव्होळ यांनी दुय्यम निबंधक भोर यांचेकडील दस्त क्रमांक 8942-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 197/1 क्षेत्र 0.2304 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन वसंत मालुसरे ,संतोष वसंत मालुसरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.