Ferfar #1493 · मोरवाडी
भोर, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- ओंकार धनराज गिरी
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026
लिहून देणार:-
राजेंद्र मारुती कारळे, मंगल मारुती कारळे, शारदा चिंतामण कारळे अ.पा.क., नामदेव ज्ञानोबा कारळे, विशाल चिंतामण कारळे, अर्चना चिंतामण कारळे, सुदाम ज्ञानोबा कारळे, (खाता क्रमांक:- 185) यांचे मौजे मोरवाडी ता.भोर जि.पुणे येथील जमिन गट क्रमांक 17 मधील सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.1925 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी
लिहून घेणार:-
भानुदास तानाजी राऊत ,योगेश बाळासाहेब मोरे (खाता क्रमांक:-नवीन खाते) मौजे मोरवाडी ता.भोर जि.पुणे येथील जमिन गट क्रमांक 17, क्षेत्र 0.1925 हे.आर.चौ.मी.
यांना दुय्यम निबंधक भोर जि.पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 8452/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12,76,250 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.