सातबारा Watch

← मोरवाडी

Ferfar #1494 · मोरवाडी

भोर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
220, 234, 241
Talathi
ओंकार धनराज गिरी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : किकवी वि.का.सेवा.सह.सोसा.लि.किकवी ता.भोर जि.पुणे लिहून देणार : संदीप जयसिंग काकडे यांनी वि.का.सो.लि.सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे मौजे मोरवाडी ता.भोर जि.पुणे येथील जमिन गट क्रमांक 220, 234, 241 वर रक्कम रुपये 3,00,000 /- चा इकरार केलेने 7/12 चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.