सातबारा Watch

← मोरवाडी

Ferfar #1497 · मोरवाडी

भोर, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
20, 23
Talathi
ओंकार धनराज गिरी
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 बक्षीसपत्राने लिहून देणार:-विठ्ठल त्रिंबक मोरे (खाता क्रमांक:328)यांचे मोरवाडी गट क्रमांक 20,लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी.आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी.आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहून घेणार:ओमकार मुकुंद कोकाटे,मंजूषा मुकुंद कोकाटे(खाता क्रमांक :-नवीन खाते)मोरवाडी गट क्रमांक 20,लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी.आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.मान्यता देणार प्रचेता मुकुंद कोकाटे19446बक्षीसपत्राने लिहून देणार:-विठ्ठल त्रिंबक मोरे (खाता क्रमांक:328)यांचे मोरवाडी गट क्रमांक 23,लागवडीयोग्य क्षेत्र 0.4050 हे.आर.चौ.मी.आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी.आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहून घेणार:-ओमकार मुकुंद कोकाटे,मंजूषा मुकुंद कोकाटे(खाता क्रमांक :-नवीन खाते)गट क्रमांक 23,लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी.आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी.मान्यता देणार प्रचेता मुकुंद कोकाटे यांना दुय्यम निबंधक भोर जि.पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6274/2026 दिनांक 05/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहून घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.