Ferfar #1410 · सावरदरे
भोर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : सारोळे विविध कार्य सेवा सोसा, सारोळे
लिहुन देणार : मंदा रविंद्र यादव रा. सावरदरे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 202,212,218,512 क्षेत्र 11.4500 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.