सातबारा Watch

← सावरदरे

Ferfar #1411 · सावरदरे

भोर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
202, 212, 218, 512
Talathi
हेमंत भिमगोंडा पाटील
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : सारोळे विविध कार्य सेवा सोसा, सारोळे लिहुन देणार : चंद्रभागा रामचंद्र कळसकर रा. सावरदरे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 202,212,218,512 क्षेत्र 11.4500 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.