सातबारा Watch

← वाठार हिंगे

Ferfar #1572 · वाठार हिंगे

भोर, पुणे · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
राहुल बाजीराव गायकवाड
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026मा. तहसीलदार सो. भोर यांचेकडील आदेश क्र. हनो/ कावि/1369/2025 संगणक सांकेतांक/398/2025 दिनांक 10/08/2026 नुसार मौजे वाठार खुर्द तालुका भोर जिल्हा पुणे येथील गट क्र. 104 च्या कब्जेदार सदरी खातेदार श्रीपती आनंदा शिवणकर यांचे नाव खाते क्र. 429 मध्ये पुर्नस्थापित करण्यात आले. आदेशाची फाईल गाव दप्तरी दाखल असे.