सातबारा Watch

← पांडे

Ferfar #1719 · पांडे

भोर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
217
Talathi
हेमंत भिमगोंडा पाटील
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सिअर्स लिमिटेड तर्फे अधिकारी हरिष खरात गहाणखत लिहुन देणार : शेखर दत्तात्रय राऊत रा. पांडे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 22 यांचेकडील दस्त क्रमांक 25488-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 217 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेखर दत्तात्रय राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.