Ferfar #1727 · पांडे
भोर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 274
- Talathi
- हेमंत भिमगोंडा पाटील
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
लिहून देणार : मे दुय्यम निबंधक भोर
लिहून घेणार : राहुल भाऊसाहेब घाटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 274 तपशिल : नोटीस ऑफ लीस पेन्डंसी - 850
फेरफार क्रमांकाने नोंदवलेला बोजा मे दुय्यम निबंधक भोर यांच्याकडील दस्त क्रमांक 1315/2015 दिनांक 08/04/2015 नुसार ७/१२ वरील दाखल असलेला नोटीस ऑफ लीस पेंडन्सी शेरा कमी केला. वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.