Ferfar #3066 · संगमनेर
भोर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रविण नवनाथ शिर्के यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अरुण नवनाथ शिर्के ऐवजी प्रविण नवनाथ शिर्के असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार भोर यांच्याकडील आदेश क्रमांक हनो/कावी/८७३/२०२६ दि. 01/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/01/2026 मधील नोंदणी क्र.पीसीई/०६८/२०१३-१५ (२-२५१२३५३४) अन्वये अरुण नवनाथ शिर्के ऐवजी प्रविण नवनाथ शिर्के असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .