सातबारा Watch

← पसुरे

Ferfar #1651 · पसुरे

भोर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
542
Talathi
अमोल अनिल सुर्यवंशी
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- 1 ) शरद ज्ञानोबा धुमाळ 2 ) मान्यता देणार सुप्रिया शरद धुमाळ 3) मान्यता देणार अथर्व शरद धुमाळ 4 ) अलका सुरेश धुमाळ रा. (खाता क्रमांक1191) यांचे गट/सर्व्हे क्रमांक542, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5166 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4368 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0798 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : उमेश रघुनाथ ढमाले ,योगेश रघुनाथ ढमाले (खाता क्रमांक :-1386)गट/सर्व्हे क्रमांक 542 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4368 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0798 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भोर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8343 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1025000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.