सातबारा Watch

← भोलावडे

Ferfar #3319 · भोलावडे

भोर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
547
Talathi
डी.एल. शिखरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : जप्ती आदेश व्दारा शिवज्योती सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई, शिवज्योती सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई १०३ शिवज्योती भवन तकिया वॉर्ड सर्वेश्वर मंदिर मार्ग कुर्ला (प) मुंबई ४०००७० लिहुन देणार : संतोष लक्ष्मण कोंढाळकर   रा. भोलावडे यांनी दिनांक 28/03/2018 प्रमाणे रक्कम रुपये 29,93,040.00/- कर्ज घेऊन गट नंबर 547 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष लक्ष्मण कोंढाळकर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३२७/२०२६-२७ दिनांक 10/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 29,93,040.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.