सातबारा Watch

← भोलावडे

Ferfar #3322 · भोलावडे

भोर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
191, 193, 212, 57/14
Talathi
डी.एल. शिखरे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 खातेदार:दत्तात्रय महादेव गावडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर संत रोहिदास नागरी पतसंस्था मर्यादित,भोर यांचेकडून दिनांक 11/08/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 42,477/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक जा.क्र./१४०/संत रोहिदास/२०२५ दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.