सातबारा Watch

← भोलावडे

Ferfar #3326 · भोलावडे

भोर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
399
Talathi
डी.एल. शिखरे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मा.उपविभागीय अधिकारी सो भोर यांचेकडील आदेश क्र आरटीएस/ अपिल/200/2025 दि.25/06/2026 चा आदेश मिळालेवरुन मौजे भोलावडे येथील जमिन गट नंबर 399 वरील फेरफार क्र. 2209 मंडळ अधिकारी भोलावडे यांनी तुकडेबंदी कायद्याच्या विरुध्द व्यवहार या कारणाने रद्द केलेला फेरफार मंजूर करणेबाबत सदर आदेश प्राप्त झालेवरुन संतोष सखाराम पाडळे यांचे हिश्श्याचे क्षेत्र 0.0250 आर ला अपिलार्थी संतोष दत्तात्रय गोळे यांचे नाव दाखल केले असे. मा.उपविभागीय अधिकारी सो भोर यांचेकडील आदेश क्र आरटीएस/ अपिल/200/2025 दि.25/06/2026 चा आदेश मिळालेवरुन फेरफार नोंद घेतली असे.