Ferfar #1316 · आपटी
भोर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 11-09-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-08-2026
लिहुन घेणार : विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतपेढी लि. उल्हासनगर, २०१/२०२, दिपक कमर्शियल कॉम्प्लेक्स, डॉ. दिपक शेट्टी रोड, कल्याण (प) - ४२१ ३०१
लिहुन देणार : प्रकाश बबन पारठे रा. आपटी यांनी दिनांक 07/08/2019 प्रमाणे रक्कम रुपये 246819.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1052,694,704,707,840,864,911,941 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश बबन पारठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ४५६/विविविअधिकारी/३१/९५/२६-२७ दिनांक 07/08/2019 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 246819.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.