सातबारा Watch

← आपटी

Ferfar #1317 · आपटी

भोर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-12
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
177
Talathi
अनुराधा भाऊराव डोंगरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31-08-2026 लिहुन घेणार : विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतपेढी लि. उल्हासनगर, २०१/२०२, दिपक कमर्शियल कॉम्प्लेक्स, डॉ. दिपक शेट्टी रोड, कल्याण (प) - ४२१ ३०१ लिहुन देणार : नवनाथ रामचंद्र पारठे   रा. आपटी यांनी दिनांक 07/08/2019 प्रमाणे रक्कम रुपये 246819.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 177 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ रामचंद्र पारठे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ४५७/विविविअधिकारी/३१/९५/२६-२७ दिनांक 07/08/2019 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 246819.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.