Ferfar #1075 · आंबेघर
भोर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- आरती ज्ञानोबा शिंदे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : चिखलावडे विका सेवा सोसा चिखलावडे, चिखलावडे ता भोर जि पुणे
लिहुन देणार : आनंदा विठोबा धोंडे रा. आंबेघर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 163 क्षेत्र 0.5800 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.