Ferfar #1231 · भावेखल
भोर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मौजे भावेखल येथील सर्वे नंबर 39/1 व 37/2 वरील दिनांक 8/12/2017 प्रमाणे दाखल केलेल्या दावा मे दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर भोर यांचे कोर्टात रे.दि.मु.नः 119/2017 नुसार दि.14/03/2026 रोजी झालेल्या अर्जदार सोनबा नाना पारठे व इतर यांच्यातील दावा तडजोडीच्या हुकूमाप्रमाणे निकाली झाला असून त्याप्रमाणे अभिलेखात
1. सोनबा नाना पारठे
2. नथू नाना पारठे
3. सदू नाना पारठे मयत तर्फे वारस
3अ. शेवंताबाई सदू पारठे
3ब. तानाजी सदू पारठे
3क. संदीप सदू पारठे
3ड. लिलाबाई अनिल बढे
3ई. मनीषा संतोष राऊत
4. शिवाजी पुनाजी पारठे
यांच्यामध्ये वाटपाबाबत तडजोड होऊन प्रत्येकास 1/4 हिस्सा दिला असे.माननीय तहसीलदार भोर यांच्याकडील पत्र क्रमांक जा.क्र.हनो/कावि/673/2026 दि.23/05/2026 तसेच मा.कोर्ट यांचेकडील हुकुमनाम्यानुसार नोंद केली असे.हुकुमनामा व कोर्टचा अवार्ड दफ्तरी फायलिस दाखल असे.